"सिल्व्हर ओक" मध्ये कोरोनाचा शिरकाव; दोन सुरक्षारक्षक कोरोना पॉजिटीव्ह - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 17, 2020

"सिल्व्हर ओक" मध्ये कोरोनाचा शिरकाव; दोन सुरक्षारक्षक कोरोना पॉजिटीव्ह

 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून निवासस्थानावरील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र, शरद पवार यांची चाचणी केली असता त्यांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती अरोग्यमंत्री राजेश टापे यांनी दिली आहे.


सिल्व्हर ओकमधील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवार यांचे पीए यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. शरद पवार पुढील चार दिवस कुणालाही न भेटण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->