पालकमंत्री कु. आदिती तटकरे रायगड जिल्हा दौ-यावर - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 4, 2020

पालकमंत्री कु. आदिती तटकरे रायगड जिल्हा दौ-यावर

 


अलिबाग, जि.रायगड, दि.4 : उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

   

शुक्रवार, दि.04 सप्टेंबर, 2020 रोजी, दुपारी 3.00 वा., सुनिती शासकीय निवासस्थान येथून शासकीय वाहनाने खारघर, नवी मुंबईकडे प्रयाण. सायं.5.00 वा. खारघर येथे आगमन व युथ हॉस्टेलची पाहणी. स्थळ : ग्रीन फिंगर स्कूलच्या बाजूला, सेक्टर-12, खारघर, नवी मुंबई.  सायं.6.00 वा. खारघर येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. रात्रौ 8.30 वा. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

      

शनिवार, दि. 05 सप्टेंबर, 2020 रोजी, सकाळी 9.00 वा., सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन गोखले एज्युकेशन सोसायटी श्रीवर्धन, रायगड येथील 4 सेवानिवृत्त व्रतस्थ आणि तपस्वी शिक्षकांचा सरस्वती भूषण गौरव सोहळ्यास उपस्थिती.स्थळ :प्रि.टी.ए.कुलकर्णी सभागृह, गोखले एज्युकेशन सोसायटी, आर्टस,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, श्रीवर्धन. दुपारी 12.30 ते 1.00 वा.राखीव.  दुपारी 1.00 वा. श्रीवर्धन येथून वडघर-पांगळोलीकडे ता.श्रीवर्धनकडे प्रयाण व कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रस्तावित जागेची पाहणी. सोईनुसार सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व मुक्काम. 

       

रविवार, दि. 06 सप्टेंबर, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा., सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा.सुनिती शासकीय निवासस्थान येथे आगमन.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->