सीईटी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 2, 2020

सीईटी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार

 


मुंबई, दि. 02 : राज्यातील सीईटी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे दि. 1 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी दिली आहे.


सीईटी सेलच्यावतीने या संदर्भातील वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असून ही परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार याचीही माहिती वेळापत्रक देण्यात येणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->