मुंबई, दि. 8 : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह दहा जणांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment