राज्यात आज नवे ९,१८१ रुग्ण; कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 10, 2020

राज्यात आज नवे ९,१८१ रुग्ण; कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर

 

मुंबई : राज्यात आज ६७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्र ६८.३३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ९,१८१ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.







No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->