पुणे : मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचे घंटानाद आंदोलन - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 29, 2020

पुणे : मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचे घंटानाद आंदोलन

 


पुणे, दि. 29 : राज्यातील मंदिरे व धर्मस्थळ भाविकांसाठी सुरु करावेत, या मागणीसाठी राज्यातल्या विविध धार्मिक संस्था व प्रमुख देवस्थानांच्या वतीने आज राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे. पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सारसबाग गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले.


यावेळी जागरण गोंधळ घालण्यात आला. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे तसेच पुणे शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश पांडे, राजेश येनपुरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->