पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 15, 2020

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

अलिबाग, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनी पोलीस परेड मैदान, अलिबाग येथील ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे. समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष  योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अन्य मान्यवर.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा, सामाजिक संस्थांचा, व्यक्तींचा पत्रकारांचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->