रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 64 मि.मी.पावसाची नोंद - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 11, 2020

रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 64 मि.मी.पावसाची नोंद


रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 64.00 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण  सरासरी 2 हजार 227.94 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.     

      

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-


अलिबाग 17.00 मि.मी., पेण-60.00 मि.मी., मुरुड-50.00 मि.मी., पनवेल-31.60 मि.मी., उरण-16.00 मि.मी., कर्जत-70.80 मि.मी., खालापूर-67.00 मि.मी., माणगांव-49.00 मि.मी., रोहा-105.00 मि.मी., सुधागड-70.00 मि.मी., तळा-105.00 मि.मी., महाड-138.00 मि.मी., पोलादपूर-76.00 मि.मी., म्हसळा-65.00मि.मी., श्रीवर्धन-24.00 मि.मी., माथेरान-79.60 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 1024.00 मि.मी.इतके असून सरासरी 64.00 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण  पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 69.27 मि.मी.इतकी टक्के आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->