मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 22, 2020

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना

 

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->