सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 30 पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 598 वर - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, August 16, 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 30 पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 598 वर

 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून शनिवारी एकाच दिवशी 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधीत रूग्णांची संख्या 598 होऊन सहाशेच्या जवळ पोचली आहे 


जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात झपाटयाने कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहेत. शनिवारी आणखी 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यामध्ये वैभववाडी 1,,देवगड तालुक्यातील नाडन 1, देवगड 2,शिरगाव 1,मिठबाव 1,कणकवली तालुक्यातील फोंडाघाट 2,सांगवे 1,खारेपाटण 3,कासारडे 1,कणकवली  पटकीदेवी 1,मालवण तालुक्यातील देऊळवाडा 1,गवंडीवाडा 1,तळगाव 2, कुडाळ तालुक्यातील पणदूर 1,ओरोस 1,अणाव 1,पिंगुळी 1,सांगिरडेवाडी 1,कुडाळ शिवाजीनगर 1, सावंतवाडी तालुक्यातील माडखोल 1,सावंतवाडी 2,सोनूर्ली 2,माठेवाडा, 1असे 30 रुग्ण नव्याने आढळले असून यातील 8 रुग्ण हे रॅपीड टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आले आहेत तसेच शनिवारी आणखी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 411 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर सद्यस्थितीत 176 सक्रीय रुग्ण राहिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->