पुणे : आजपासून पीएमपीएमएलची बससेवा सुरु - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 3, 2020

पुणे : आजपासून पीएमपीएमएलची बससेवा सुरु



पुणे : संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यापासून ठप्प असलेली पीएमपीएमएलची बस सेवा आज दि. 3 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. पुणे व पिंपरीचिंचवड शहरातील 190 मार्गांवर आता बस धावणार असून तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. 

बसमध्ये एकावेळी 17 प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात आली असून यात आठ महिला व नऊ पुरुषांचा समावेश असेल. तसेच 65 वर्षांपुढील नागरीक व 10 वर्षाच्या आतील मुलांना बसमध्ये प्रवेश नसेल, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->