विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या नीलम गो-हे यांची निवड - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 8, 2020

विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या नीलम गो-हे यांची निवड



मुंबई, दि. 8 : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आज मंगळवार रोजी निवड करण्यात आली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि त्याला शेकाप जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, विधान परिषद उपसभापती निवडणूक मु्ददावरून विरोधकांनी सभात्याग केला.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->