गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 12, 2020

गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन



मुंबई, दि. 12 : प्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल (वय 35 वर्षे) यांचे आज सकाळी निधन झाले. किडनी निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून आदित्य हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. 


दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटातील 'साहेब तू' या गाण्याचा प्रोड्युसर म्हणूनही आदित्य यानी काम केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->