मुंबईत विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 12, 2020

मुंबईत विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी



मुंबई, दि. 12 : अंतिम वर्षासह अन्य परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना मुंबई शहरात लोकलने प्रवास करता येणार आहे. यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली असल्याची माहिती मध्ये रेल्वेने दिली आहे.


संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची सेवा बंद आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांनाच लोकलची सेवा चालु आहे. मात्र आता अंतिम वर्षासह स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवाश करता येणार आहे. 


विदयार्थ्यांना मुंबईल लोकलने प्रवास करण्यासाठी स्थानकावर ओळखपत्र व हॉलतिकीट दाखवणे बंधनकारक असून प्रवास करताना मास्क व सोशल प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->