देशभरात गेल्या २४ तासांत ९६ हजार ४२४ कोरोना रुग्णांची वाढ; तर १ हजार १७४ जणांचा मृत्यू - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 18, 2020

देशभरात गेल्या २४ तासांत ९६ हजार ४२४ कोरोना रुग्णांची वाढ; तर १ हजार १७४ जणांचा मृत्यू

 


नवी दिल्ली : देशभरात गेल्या 24 तासामध्ये तब्बल 96 हजार 424 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 1 हजार 174 जणांची मृत्यू झाला आहे. 


आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५२ लाख १४ हजार ६७८ वर पोहचली आहे. यातील १० लाख १७ हजार ७५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून ४१ लाख १२ हजार ५५२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. परंतु, आतापर्यंत देशातील ८४,३७२ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.


महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य असुन गुरुवारी राज्यात २४ हजार ६१९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ४५ हजार ८४० इतका झाला आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->