पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 18, 2020

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती

 


पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या बदली झाली असून त्यांच्या जागी गृहविभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील आदेश गृहविभागाने गुरूवारी रात्री उशिरा जारी केले.


डॉ. वेंकटेशम यांची मुंबईत अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष अभियान) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. वेंकटेशम यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 'सेवा' उपक्रम राबविला. त्या माध्यमातून सामान्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->