नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. खुद्द प्रणव मुखर्जी यांना स्वतः ट्वीटवरून ही माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
मुखर्जी यांनी ट्वीट केल्यानंतर त्यांची प्रकृती लवकर स्थिर व्हावी यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments:
Post a Comment