पुणे : पुण्यात आज आज दिवसभरात कोरोनाचे १३९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
७२६ क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात ४४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले १८७९ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५९६६ झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या १५८१२ एवढी आहे. तर आतापर्यंत १५४० जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

No comments:
Post a Comment