जालना : सहाय्यक फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 8, 2020

जालना : सहाय्यक फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

 

प्रतिकात्मक फोटो

जालना, दि. 8 : येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदाराने स्वत:वर गोळ्या झाडून केल्याची घटना आज मंगळवार रोजी सकाळी घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.


सुभाष गायकवाड असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सुभाष गायकवाड हे स्कॉटिंग करुन पिस्तुल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्यावेळी त्यांनी शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जावून स्वत: गोळ्या झाडून घेतल्या. त्यातच ते गतप्राण झाल्याची माहिती आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->