अखेर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; "या" टीममध्ये रंगणार पहिला सामना - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, September 6, 2020

अखेर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; "या" टीममध्ये रंगणार पहिला सामना



मुंबई : आज रविवार दि. 6 सप्टेंबर इंडियन प्रीमयर लीग सीजन  13 चे अधिकृत वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. आयपीलएल ची सुरुवात दि. 19 सप्टेंबर पासून होणार असून सलामीचा सामना सायंकाळी साडे सात वाजता मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे.

ज्या शनिवार-रविवार एकाच दिवशी दोन सामने असतील, तेव्हा आधीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता) सुरु होईल. तर दुसरा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार  6:00 वाजता) सुरु होईल. तसेच आयपीएलमधील आठ संघात प्राथमिक फेरीत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 24 सामने दुबईत, 20 अबुधाबीत, तर 12 शारजा येथे होतील.








No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->